मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

आठवण

 ऐक ना खुप आठवण येते तुझी जेव्हा पावसात भिजल्यावर कॉफी घेताना तु सोबत नसतेस तेव्हा खूप आठवण येते तुझी...  जेव्हा पूर्ण दिवस निघून जातो तरी तुझा आवाज कानावर येत नाही तेव्हा खूप आठवण येते तुझी...  जेव्हा तुला भेटण्याची खूप इच्छा अस्ते पण पूर्ण दिवस तुझी वाट पाहण्यात निघून जातो तेव्हा खूप आठवण येते तुझी...  जेव्हा तुझ्या स्वप्नात सारी रात सरते पण सकाळी उठल्यावर तू जवळ नसतेस तेव्हा खूप आठवण येते तुझी.... ऐक ना खरच खूप आठवण येते तुझी... _P. D. 

नवीनतम पोस्ट

तू तेव्हा तशी..

सोबत

Rose day

ती संध्याकाळ

न कळावे

व्यक्त होणारे प्रेम

"चांदणी रात्र"

"तुझी सोबत"

"भेट संध्याकाळ ची"

"नवीन वर्ष २०२१"