हरवते मन पुन्हा आठवते भेट आपली
आठवूणी तुला बरसल्या श्रावण सरी
अंधारात दाटून येते चांदणी रात्र जशी
पाहूनी मग तुला उमजते कविता अन जशी
तु तेव्हा तशी.. . तू तेव्हा तशी...
_P. D.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा