व्यक्त होणारे प्रेम
प्रेम कविता लिहीतो तुझ्यासाठी
कारण आलीयेस तु माझ्या मनामधी
चेहरा बघूनी तुझा हसू येत माझ्या चेहरी
खुप प्रेम करतो ग तुझ्यावर
एकदा रहावून तर बघ माझ्या मनामधी
तु दिसली नाहीस की होतो मी कावरा बावरा
तुझ्या शिवाय जगू शकत नाही
कसा देवू मी तुला माझ्या प्रेमाचा दिलासा
ओठांनी बोलू शकत नाही जे आहे माझ्या मनामधी
तुच माझ्या डोळ्यात बघून ओळख
किती प्रेम आहे माझ तुझ्या वरती
ओळखून दाखव कोण आहे हा कवी
जो करतो तुझ्यावर प्रेम कविता
ओळखून दाखव कोण आहे हा कवी
जो करतो तुझ्यावर प्रेम कविता
इतकच सांगतो तुला मी तोच आहे
जो बघत असतो नेहमी तुझ्याकडे वेड्या सारखा...
_ प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा