Rose day
रोज देता येईल तुला एक गुलाब
त्यासाठी हा एक दिवस कशाला हवा
आयुष्य नेहमीच बहरत तुझ्या प्रेमाने
त्यासाठी हा ठरलेला महिना कशाला हवा
आयुष्य भरून गेलाय तुझ्या आठवणीने
प्रेमाच्या गुलाबानं अता अंत किती पहावा
भेट तर तुझी होतच अस्ते रोज स्वप्नांच्या बागेत
माझ्या आयुष्यातला गुलाब फक्त तू व्हावा.
_P. D.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा