ती संध्याकाळ
ती संध्याकाळ तर मला लक्षात नाही
ती संध्याकाळ तर मला लक्षात नाही
पण मला माहिती आहे माझ्या हातात तुझा हात आजही आहे
मला माहिती आहे माझ्या प्रत्येक क्षणांमध्ये
जाणवणारा तुझा सहवास आज ही आहे
माझ्या ओठांना तुझ्या गालाचा स्पर्श आजही आहे
माझ्या मनाला वाटत तू आजही माझ्या जवळ आहेस.....
- P. D.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा