"तुझी सोबत"
तू सोबत असताना
आयुष्य किती छान वाटत
आनेक जन्मात न मिळालेल
जणू सुखच मिळत.
बेधुंद होऊन मग मनाला
तुझ्यात हरवावस वाटत
हरवून तुझ्यात तुझ्यावर
काही तरी लिहावस वाटत.
आपल नात पाहून जणू
दोन मनांच मिलन होताना दिसत
खरच तू सोबत असताना
आयुष्य खूप छान वाटत...
_प्रथमेश देशमुख.
Khupachh sundar lihili ahe kavita🤗💯
उत्तर द्याहटवाTysm ☺️ ☺️
हटवाअतिशय सुंदर 😍💙💙
उत्तर द्याहटवाधन्यावाद 🙏🙏
हटवाKhup sundar 😍
उत्तर द्याहटवाTysm ☺️
हटवाApratim ♥️♥️♥️
उत्तर द्याहटवाTysm ☺️ ☺️
हटवाEk no dada❤💯
उत्तर द्याहटवाधन्यावाद दादा 🙏 🙏
हटवाEk no..❤️❤️❤️
उत्तर द्याहटवा