"तुझी सोबत"

 तू सोबत असताना

आयुष्य किती छान वाटत

आनेक जन्मात न मिळालेल

जणू सुखच मिळत. 


बेधुंद होऊन मग मनाला 

तुझ्यात हरवावस वाटत

हरवून तुझ्यात तुझ्यावर

काही तरी लिहावस वाटत. 


आपल नात पाहून जणू

दोन मनांच मिलन होताना दिसत

खरच तू सोबत असताना

आयुष्य खूप छान वाटत...

_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट