"भेट संध्याकाळ ची"

मला बघून ती थांबली 
जरा हसली जरा लाजली
तिच्या प्रेमाची खट्याळ काळजात घुसली
बघून तिला झालो
अबोल मी
आणि कविताच झाली मग माझी बोलकी
भेट आमची संध्याकाळ ची
अशीच कधी तरी घडणारी...
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट