"नवीन वर्ष २०२१"

 गेले मागील वर्ष गेले मागील दिवस, 

आले नवीन वर्ष आले नवीन दिवस. 

मागील वर्ष गेले आसेल दुःख देऊन, 

नवीन वर्ष आले आहे सुख घेऊन. 

नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू या, 

नव्या आठवणींनी आयुष्य रंगवू या. 

सगळे सोबत राहवू यासगळे सोबत हसू या, 

असतील मागील वर्षातील काही गोष्टी

ते सगळ विसरून एकत्र चालू या. 

नवीन वर्षाच्या ठेऊ नव्या इच्छा आकांक्षा, 

नवीन उम्मींदीने पूर्ण करू आपल्या महत्त्वाकांक्षा.

नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...

_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट