"शब्द तुझे आणि माझे"

 आज तुझ्यावर काही तरी लिहावस वाटल,
 आज तुझ्यावर काही तरी लिहावस वाटल
मनातल सगळ शब्दात मांडावास वाटला..

तुला माहिती का, तुला माहिती का.
तु जरी काही बोलत नसलीस तरी
तुझे डोळे नेहमी बोलत असतात,
तु जरी काही बोलत नसलीस तरी
तुझे डोळे नेहमी बोलत असतात,
म्हणुनच तर तुझ्या मनातले भाव
तु न सांगताच मला कळत असतात...
एकटा असलो मी की डोक्यात माझ्या
तुझेच विचार येतात
एकटा असलो मी की डोक्यात माझ्या
तुझेच विचार येतात,
आणि कविता करायला घेतली मी
की शब्द माझे तुलाच शोधतात...
तु नेहमी सोबत असावीस इतकाच
नेहमी वाटत असत
तु नेहमी सोबत असावीस इतकाच
नेहमी वाटत असत,
आयुष्यच प्रत्येक पाऊल दोघांनी एकत्र
चालव इतकच मनाला वाटत...
इतकंच मनाला वाटत....
_प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट