"वाढदिवस"

आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आनंद
तुला मिळत रहावा
तुझ्या प्रत्येक पावली
सुखाचा सागर वहावा
आयुष्याच्या ह्या रंगमंचावर यश
तुला सदैव मिळत मळो
स्वप्नांना तुझ्या
नवी दिशा मिळो
सुख दुख हे वाट्याला येईलच
पण प्रत्येक क्षणी पुढे तु तालात रहा
आजचा दिवस तुझ्यासाठी
खास आहे
फुला सारखे बहरूदे आयुष्य तुझ
हिच माझी सद ईच्छा
आजच्या ह्या खास दिवसाच्या
तुला लाख लाख शुभेच्छा...
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट