"प्रेम आणि समाज"
प्रेमाच्या ह्या जगात
जातीचा आहे प्रश्न,
लाखो मन आज वेगळी होतात
फक्त आणि फक्त ह्या जातीमुळं
लग्न कराव तर आपल्या
जातीच्या माणसाशी कराव
अस आपला हा समाज म्हणतो,
पण हिंदू काय, मुस्लिम काय
ख्रिश्चन काय, शीख काय
आपण सगळे तर भारतीयच आहोत
हे मात्र हा समाज विसरतो.
प्रेम करण हा आजच्या
काळात गुन्हा मानला जातो,
पण ज्या श्री कृष्णाच्या सोळा हजार
बायका होत्या त्या श्री कृष्णाची
आपण घरात पूजा करतो.
माझ समाजाला इतकच सांगणं आहे
की प्रेमाला विरोध करू नका
कारण प्रेम करण हा काही गुन्हा नाही
प्रेम करण ही पण आपली संस्कृतीच आहे
माणसाने आपली माणूसकी जपावी
आणि माणस जोडावी
ह्यातूनच आपल्या समाजाच मोठेपण दिसत..
_प्रथमेश देशमुख.
जातीचा आहे प्रश्न,
लाखो मन आज वेगळी होतात
फक्त आणि फक्त ह्या जातीमुळं
लग्न कराव तर आपल्या
जातीच्या माणसाशी कराव
अस आपला हा समाज म्हणतो,
पण हिंदू काय, मुस्लिम काय
ख्रिश्चन काय, शीख काय
आपण सगळे तर भारतीयच आहोत
हे मात्र हा समाज विसरतो.
प्रेम करण हा आजच्या
काळात गुन्हा मानला जातो,
पण ज्या श्री कृष्णाच्या सोळा हजार
बायका होत्या त्या श्री कृष्णाची
आपण घरात पूजा करतो.
माझ समाजाला इतकच सांगणं आहे
की प्रेमाला विरोध करू नका
कारण प्रेम करण हा काही गुन्हा नाही
प्रेम करण ही पण आपली संस्कृतीच आहे
माणसाने आपली माणूसकी जपावी
आणि माणस जोडावी
ह्यातूनच आपल्या समाजाच मोठेपण दिसत..
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा