फुलपाखरू होवून तुला शोधाव
आणि तु दिसलीस की तुझ ते रूप डोळ्यात भरुन ठेवाव
सुगंध घेत तुझा तुझ्या मागे मागे याव
आणि त्या सुगंधामध्ये मी दरवळून जाव
मन तुला भेटण्यासाठी आतूर असाव
आणि तु भेटल्यावर तुला घट्ट पकडून ठेवाव
भेटल्यावर हळूच तुला मिठीत घ्याव
आणि तुझ्या मिठीमध्येच पूर्ण आयुष्य निघून जाव
तुझ्या मांडीवर डोक ठेवून झोपाव
आणि तुझ्या कुशीत झोपून तुझ्या स्वप्नांनमध्ये हरवून जाव
तु समोर असताना फक्त तुलाच पहात रहाव
आणि तु नजरे आड झाल्यावर स्वप्नांनमध्ये तुला शोधाव
तुझ्या जवळ बसून तुझ्याशी गप्पा मारत रहाव
आणि तुझ लक्ष नसताना हळूच तुझ्या गालांच चुंबन घ्याव
तुझ्या असण्यातच माझ अस्तित्व असाव
आणि तु माझ्या बरोबर असतानाच माझ
आयुष्य कधीच न संपावर.....
_प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा