मैत्रीच नात नकळत
प्रेमात बदल
आपल्या सुंदर अशा
नात्याला नव नाव मिळाल.....
सुरवातीला फक्त मैत्रीच होती
पण त्यात खूप सार प्रेम होत
प्रेम तर व्यक्त नाही केल
पण मनाला ते कळाल.....
नकळत झालेल हे प्रेम
खूप छान होत
कोणाचीही नजर लागेल
अस सुंदर आपल नात होत.....
कधीही न संपणार
अस आपल प्रेम होत
कदाचित देवाने
तुझ्यासाठीच मला आणि
माझ्यासाठीच तुला
बनवल होत.......
_प्रथमेश देशमुख...
प्रेमात बदल
आपल्या सुंदर अशा
नात्याला नव नाव मिळाल.....
सुरवातीला फक्त मैत्रीच होती
पण त्यात खूप सार प्रेम होत
प्रेम तर व्यक्त नाही केल
पण मनाला ते कळाल.....
नकळत झालेल हे प्रेम
खूप छान होत
कोणाचीही नजर लागेल
अस सुंदर आपल नात होत.....
कधीही न संपणार
अस आपल प्रेम होत
कदाचित देवाने
तुझ्यासाठीच मला आणि
माझ्यासाठीच तुला
बनवल होत.......
_प्रथमेश देशमुख...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा