मला एक छोट घर करून
रहायच होत तुझ्या ह्रदयात
पण थोडीही जागा दिली
नाहीस तु मला तुझ्या मनात.......
तुला आनंदी पाहण्यासाठी
रोज मन मारून जगत होतो
तुटलेल मन रोज
नव्याने जोडात होतो........
तुझ आयुष्य तर कधीच
नाही बनता आल मला
पण तुझ्या चेहर्यावरच हसू
तर नेहमी मिच होतो
तुझ आयुष्य तर
दुसरच कोणी तरी आहे
मी तर फक्त एक मित्र
म्हणूनच जगत होतो .........
माझ प्रेम तुला
अता नाही कळणार
मी लिहिलेल्या कविता
पून्हा एकदा निरखून बघ
प्रत्येक कवितेत तुला
तुझच नाव दिसणार....
तुझच नाव दिसणार.....
_प्रथमेश देशमुख.
रहायच होत तुझ्या ह्रदयात
पण थोडीही जागा दिली
नाहीस तु मला तुझ्या मनात.......
तुला आनंदी पाहण्यासाठी
रोज मन मारून जगत होतो
तुटलेल मन रोज
नव्याने जोडात होतो........
तुझ आयुष्य तर कधीच
नाही बनता आल मला
पण तुझ्या चेहर्यावरच हसू
तर नेहमी मिच होतो
तुझ आयुष्य तर
दुसरच कोणी तरी आहे
मी तर फक्त एक मित्र
म्हणूनच जगत होतो .........
माझ प्रेम तुला
अता नाही कळणार
मी लिहिलेल्या कविता
पून्हा एकदा निरखून बघ
प्रत्येक कवितेत तुला
तुझच नाव दिसणार....
तुझच नाव दिसणार.....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा