तुझ्या विना आयुष्य म्हणजे
पाण्या शिवाय जीवन आणि
किनार्या शिवाय सागर
तुझ्या विना आयुष्य म्हणजे
अश्रूं शिवाय डोळे आणि
मना शिवाय प्रेम
तुझ्या विना आयुष्य म्हणजे
चंद्रा शिवाय चांदनी आणि
चांदण्यांन शिवाय आकाश
तुझ्या विना आयुष्य म्हणजे
शब्दांन शिवाय कविता आणि
कविते शिवाय भावना
भावने विना तू आणि
तुझ्या विना मी
तुझ्या विना आयुष्य म्हणजे.....
_प्रथमेश देशमुख.
पाण्या शिवाय जीवन आणि
किनार्या शिवाय सागर
तुझ्या विना आयुष्य म्हणजे
अश्रूं शिवाय डोळे आणि
मना शिवाय प्रेम
तुझ्या विना आयुष्य म्हणजे
चंद्रा शिवाय चांदनी आणि
चांदण्यांन शिवाय आकाश
तुझ्या विना आयुष्य म्हणजे
शब्दांन शिवाय कविता आणि
कविते शिवाय भावना
भावने विना तू आणि
तुझ्या विना मी
तुझ्या विना आयुष्य म्हणजे.....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा