"परीक्षा"

परीक्षा म्हणजे
डोक्याची कटकट
घरच्यांच टेंशन
बत्ती गुल डोक्याची
वाटतं शिट्टी आहे प्रेशर कुकर ची
अभ्यासाच्या वेळी म्हणत असतो आम्ही गाणी
शेवटी वेळ येते पेपरची
वाट लागते सगळ्यांची
पेपर असतो कोराच
नाव लिहून परत द्यायचा तसाच
शेवटी कहानी कळते वर्ष भराची
कारण वेळ असते ती रिज़ल्ट ची
वर्षभर केलेला नसतो काहीच अभ्यास
मनात असतो फक्त पास होण्याचा ध्यास
कॉपी करून होतो आम्ही पास
वर्षभर धिंगाणा मस्ती करूनही
आयुष्य आहे आमच बिनधास्त.....
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट