तुझ्यासाठी चिंब भिजलो ह्या पावसात
थोडी थंडी वाजली म्हणून तुझा हात
घेतला माझ्या हातात
सुंदर अशा ह्या वातावरणात
एक कप कॉफी तुझ्या बरोबर पिलो
तुझ्या बरोबर काफी पिण हा तर एक बहाना होता
तुला डोळे भरून पाहण्यासाठी केलेला
थोडा वेडेपणा होता
तुझा हात हातात पकडून
खूप काही बोललो तुझ्याशी
शेवटच्या क्षणाला दोघांचीही
इच्छा नव्हती घरी जायची
एकटक तुझ्याकडे पाहत होतो
नजरच हालत नव्हती तुझ्या चेहर्यावरून
आणि पून्हा वेडे मन गेले
तुझ्यात हरवून....
_प्रथमेश देशमुख.
थोडी थंडी वाजली म्हणून तुझा हात
घेतला माझ्या हातात
सुंदर अशा ह्या वातावरणात
एक कप कॉफी तुझ्या बरोबर पिलो
तुझ्या बरोबर काफी पिण हा तर एक बहाना होता
तुला डोळे भरून पाहण्यासाठी केलेला
थोडा वेडेपणा होता
तुझा हात हातात पकडून
खूप काही बोललो तुझ्याशी
शेवटच्या क्षणाला दोघांचीही
इच्छा नव्हती घरी जायची
एकटक तुझ्याकडे पाहत होतो
नजरच हालत नव्हती तुझ्या चेहर्यावरून
आणि पून्हा वेडे मन गेले
तुझ्यात हरवून....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा