दिवसाची सुरवात तुझ्या बोलण्याने
आणि शेवट तुझ्या आठवणीने होतो
ह्या सुंदर अशा जगामध्ये
मी फक्त तुलाच शोधत असतो
तुझ्या चेहर्यावरच हसू
पाहण्यासाठी रोज मरत असतो
तुझ्या चेहर्यावरच हसू हेच
माझ्या हसण्याच कारण आहे
तु ज्या दिवशी दिसत नाहीस
तो दिवस म्हणजे
चंद्रा विना रात्र आहे
तुझ्या असण्यातच माझ
अस्तित्व आहे आणि
तुझ्या नसण्याने ह्या
वेड्याच आयुष्य अपूर्ण आहे.....
_प्रथमेश देशमुख.
आणि शेवट तुझ्या आठवणीने होतो
ह्या सुंदर अशा जगामध्ये
मी फक्त तुलाच शोधत असतो
तुझ्या चेहर्यावरच हसू
पाहण्यासाठी रोज मरत असतो
तुझ्या चेहर्यावरच हसू हेच
माझ्या हसण्याच कारण आहे
तु ज्या दिवशी दिसत नाहीस
तो दिवस म्हणजे
चंद्रा विना रात्र आहे
तुझ्या असण्यातच माझ
अस्तित्व आहे आणि
तुझ्या नसण्याने ह्या
वेड्याच आयुष्य अपूर्ण आहे.....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा