बर झाल आज पाऊस पडला
डोळ्यातल्या अश्रूंना सहारा त्याचा मिळाला
चार पावल तुझ्या बरोबर
ह्या पावसात चलायच होत
मनातल सगळ काही तुला
सांगायच होत
पण तुझ्याबरोबर एक क्षण ही
मला घालवता आला नाही
मनातल्या भावना तुला
सांगताच आल्या नाही
डोळे माझे अबोल
अश्रू त्यांना अनावर झाले नाही
तुझ्या सुखा:त
माझ सुख:मी मानल
मनातल्या भावना
कवितेत मी मांडल.....
_प्रथमेश देशमुख.
डोळ्यातल्या अश्रूंना सहारा त्याचा मिळाला
चार पावल तुझ्या बरोबर
ह्या पावसात चलायच होत
मनातल सगळ काही तुला
सांगायच होत
पण तुझ्याबरोबर एक क्षण ही
मला घालवता आला नाही
मनातल्या भावना तुला
सांगताच आल्या नाही
डोळे माझे अबोल
अश्रू त्यांना अनावर झाले नाही
तुझ्या सुखा:त
माझ सुख:मी मानल
मनातल्या भावना
कवितेत मी मांडल.....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा