"मैत्रीण"
"मैत्रीण"
तु आलीस आणि
आयुष्यच बदल
तुझ्या येण्याने
जगण्या मागची खरी
मजा कळाली
तासनतास गप्पा मारणारी
एक मैत्रीण मिळाली
आयुष्यभर साथ देणारी
एक सोबती मिळाली
सावली सारखी नेहमी
सोबत असणारी
तिला पाहून कोणीही
तिच्या प्रेमात पडेल
अशी एक सुंदर
मैत्रीण मिळाली.....
_प्रथमेश देशमुख.
तु आलीस आणि
आयुष्यच बदल
तुझ्या येण्याने
जगण्या मागची खरी
मजा कळाली
तासनतास गप्पा मारणारी
एक मैत्रीण मिळाली
आयुष्यभर साथ देणारी
एक सोबती मिळाली
सावली सारखी नेहमी
सोबत असणारी
तिला पाहून कोणीही
तिच्या प्रेमात पडेल
अशी एक सुंदर
मैत्रीण मिळाली.....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा