तिला पावसात भिजायला आवडत
आणि मला पावसात भिजणारी ती
तिला माझ्यावर चिडायला आवडत
आणि मला माझ्यावर चिडणारी ती
तिला माझ्या बरोबर गप्पा मारायला आवडत
आणि मला माझ्या बरोबर गप्पा मारणारी ती
तिला माझी काळजी घ्यायला आवडत
आणि मला माझी काळजी घेणारी ती
तिला माझ्या मनात राहीला आवडत
आणि मला माझ्या मनात राहणारी ती
तिला माझ्यावर प्रेम करायला आवडत
आणि मला माझ्यावर प्रेम करणारी ती
_प्रथमेश देशमुख.
आणि मला पावसात भिजणारी ती
तिला माझ्यावर चिडायला आवडत
आणि मला माझ्यावर चिडणारी ती
तिला माझ्या बरोबर गप्पा मारायला आवडत
आणि मला माझ्या बरोबर गप्पा मारणारी ती
तिला माझी काळजी घ्यायला आवडत
आणि मला माझी काळजी घेणारी ती
तिला माझ्या मनात राहीला आवडत
आणि मला माझ्या मनात राहणारी ती
तिला माझ्यावर प्रेम करायला आवडत
आणि मला माझ्यावर प्रेम करणारी ती
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा