"आयुष्य "

"आयुष्य "
आज पून्हा त्याच वाटेवर गेलो
आनंद शोधयला
दु:खानी भरलेल्या ह्या मनाला
नाही सहारा कोणाचा
आयुष्यात येणारी मानस ही
क्षणा पूर्ती आपली असतात
क्षणभराचा आनंद देतात
आणि पून्हा निघून जातात
आयुष्यात साथ हवी असते
कोणाची तरी
मन मोकळं करायला
पण ह्या आयुष्यात
सहारा भेटतो तो
मनात दडलेल्या ह्या शब्दांचा
आयुष्य हे असच जगाव लागत
मनातल दु:ख लपवून
सुखाच्या सागरात वाहत जाव लागत....
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट