"ओढ तुझ्या भेटीची "
"ओढ तुझ्या भेटीची
ओढ लागली तुझ्या भेटीची
तुला डोळे भरून पाहण्याची
पून्हा मनात जाग्या झाल्या
तुझ्या त्या गोड आठवणी
आपल रोज रात्रीच गप्पा मरण
सोनू, बाळा, पिल्लू, आणि
बरच काही ते बोलण
चार दिवसातील तो दुरावा
खूप त्रास देत होता मला
रोज स्वप्नांनमध्ये बघत होतो
तो तुझा हसरा चेहरा
अस वाटत होत कधी
पाहतोय डोळे भरून तुला
कधी घेतोय माझ्या मिठीमध्ये तुला
तुझी आठवण आली की
भरून यायचे डोळे माझे
आणि पून्हा तुझ्या आठवणींमध्ये
हरवून जायचे वेडे मन माझे
तुला भेटण्याची ओढ संपता संपेना
खूप सावरत होतो मि
तुझ्यात गुंतलेल्या माझ्या मनाला
इतक वेड होत माझ मन
की त्याला तू सोडून बाकी काहीच सूचेना....
_प्रथमेश देशमुख.
ओढ लागली तुझ्या भेटीची
तुला डोळे भरून पाहण्याची
पून्हा मनात जाग्या झाल्या
तुझ्या त्या गोड आठवणी
आपल रोज रात्रीच गप्पा मरण
सोनू, बाळा, पिल्लू, आणि
बरच काही ते बोलण
चार दिवसातील तो दुरावा
खूप त्रास देत होता मला
रोज स्वप्नांनमध्ये बघत होतो
तो तुझा हसरा चेहरा
अस वाटत होत कधी
पाहतोय डोळे भरून तुला
कधी घेतोय माझ्या मिठीमध्ये तुला
तुझी आठवण आली की
भरून यायचे डोळे माझे
आणि पून्हा तुझ्या आठवणींमध्ये
हरवून जायचे वेडे मन माझे
तुला भेटण्याची ओढ संपता संपेना
खूप सावरत होतो मि
तुझ्यात गुंतलेल्या माझ्या मनाला
इतक वेड होत माझ मन
की त्याला तू सोडून बाकी काहीच सूचेना....
_प्रथमेश देशमुख.
भाऊ मला काय बोलाव सूचना राव खरच लय भारी लिहतोयस तू एक नंबर.
उत्तर द्याहटवा