"प्रेम"
"प्रेम"
प्रेमावर कविता करायला
कधीतरी कोणावर तरी
प्रेम कराव लागत
कोणाच्यातरी मनात
घर करून बघाव लागत
आपण न बोलता समोरच्याला
आपल्या मनातल कळाव लागत
शब्दांनी नाही जमल तर
डोळ्यांतून ते व्यक्त करता याव लागत
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो
त्या व्यक्तीसाठी जगून बघाव लागत
प्रेमावर कविता करायला
कधीतरी कोणावर तरी
प्रेम कराव लागत....
_प्रथमेश देशमुख.
प्रेमावर कविता करायला
कधीतरी कोणावर तरी
प्रेम कराव लागत
कोणाच्यातरी मनात
घर करून बघाव लागत
आपण न बोलता समोरच्याला
आपल्या मनातल कळाव लागत
शब्दांनी नाही जमल तर
डोळ्यांतून ते व्यक्त करता याव लागत
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो
त्या व्यक्तीसाठी जगून बघाव लागत
प्रेमावर कविता करायला
कधीतरी कोणावर तरी
प्रेम कराव लागत....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा