गेले मागील वर्ष गेले मागील दिवस
आले नविन वर्ष आले नवीन दिवस
मागील वर्ष गेले आसेल दु:ख देऊन
नवीन वर्ष आले आहे सुख घेऊन
नवीन वर्ष आहे प्रम दायक
आणि त्यातील प्रत्येक दिवस आहे आनंद दायक
नवीन दिवस नवीन रात्र
नवीन मैत्रीण नवीन मित्र
नवीन रात्र नवीन स्वप्न
नवीन झाड नवीन पानं
नवीन स्वप्न नवीन साठवण
नवीन वर्षाची नवीन आठवण
नवीन शाळा नवीन काॅलेज
नवीन शिक्षकांच मिळालेल नवीन नाॅलेज
नवीन वर्षाच नवीन ध्येय
नवीन ध्येयासाठी सोबत असेल मनाची जिद्द
नवीन वर्षाच्या नवीन झच्छा अकांक्षा
नवीन उम्मीदीने पुर्ण करू आम्ही आमच्या महत्वकांक्षा..
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट