"पाच दिवस"
"पाच दिवस"
गेले ते पाच दिवस
गेल्या त्या पाच रात्री
भेटले नवीन मित्र
भेटल्या नवीन मैत्रीणी
पण आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
एकत्र झोपायचो एकत्र जेवायचो
एकत्र फिरायचो एकत्र काम करायचो
त्या पाच दिवसांत खूप मज्जा केली
पण आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
झोप आली अस सांगून रूममध्ये निघून जायचो
रूममध्ये गेल्यावर दंगामस्ती करायचो
अचानक सर आले की झोपायच नाटक करायचो
गेले निघून ते पाच दिवस
आणि आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
मध्य रात्रि हळूच गेट उघडून चहा प्यायला जायचो
छे में तीन अशी आॉर्डर द्यायचो एक चहा दोघांत मिळून प्यायचो
मजाच काही वेगळी होती त्या दिवसांची
पण आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी..
रात्री उशिरानी रूमवर जायचो
सकाळी सकाळी मास्तर उठवायला यायचा
उठतो अस सांगून पुन्हा झोपी जायचो
सकाळी मित्रांबरोबर एक कप चहा प्यायची
मजाच काही वेगळी होती
आयुष्यभर लक्षात राहतील निघून गेले असे ते पाच दिवस
आणि आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
_प्रथमेश देशमुख.
गेले ते पाच दिवस
गेल्या त्या पाच रात्री
भेटले नवीन मित्र
भेटल्या नवीन मैत्रीणी
पण आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
एकत्र झोपायचो एकत्र जेवायचो
एकत्र फिरायचो एकत्र काम करायचो
त्या पाच दिवसांत खूप मज्जा केली
पण आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
झोप आली अस सांगून रूममध्ये निघून जायचो
रूममध्ये गेल्यावर दंगामस्ती करायचो
अचानक सर आले की झोपायच नाटक करायचो
गेले निघून ते पाच दिवस
आणि आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
मध्य रात्रि हळूच गेट उघडून चहा प्यायला जायचो
छे में तीन अशी आॉर्डर द्यायचो एक चहा दोघांत मिळून प्यायचो
मजाच काही वेगळी होती त्या दिवसांची
पण आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी..
रात्री उशिरानी रूमवर जायचो
सकाळी सकाळी मास्तर उठवायला यायचा
उठतो अस सांगून पुन्हा झोपी जायचो
सकाळी मित्रांबरोबर एक कप चहा प्यायची
मजाच काही वेगळी होती
आयुष्यभर लक्षात राहतील निघून गेले असे ते पाच दिवस
आणि आयुष्यात राहिल्या
फक्त पाच दिवसांच्या आठवणी...
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा