"तिच्या शिवाय"

"तिच्या शिवाय"

पहिल्यांदा जेव्हा तिला पाहिल तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो
तिला मी आवडेल की नाही याचाच विचार करू लागलो,
काही दिवसांनी तिची आणि माझी भेट झाली
आणि पहिल्या भेटीतच तिने माझ्या मनात जागा मिळवली,
तिच्या आठवणीत रात्र रात्र भर मी रडत होतो
होकार मिळेल की नकार याचाच विचार करत होतो,
काही दिवसांनी तिच मला भेटण कमी झाल
तेव्हा कळाल की तिच अता दूसरच कोणावर तरी प्रेम होत,
मला सोडून जाण तिच्यासाठी खूप सोपं होतं
पण तिला काय माहित तिच्यासाठी मी तिला सोडून बाकी सगळ काही गमावल होत,
सगळ काही विसरून ती मला सोडून गेली
पण तिच्यावर प्रेम इतक होत की माझ्या मनात तिची जागा तशीच राहिली,
तिची आठवण आली की मन माझ तुटून जायच
खूप सावरल मनाला पण ते सारख तिचीच आठवण काढायच,
तिच्यावर प्रेम इतक होत की तिची आठवण मनातून कधी जावूच शकली नाही
तुटलेल्या मनाला खूप समजावल पण ते तिच्या शिवाय राहूच शकल नाही...
_ प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट