"पहिल प्रेम"
"पहिल प्रेम"
तुला जेव्हा पाहतो तेव्हा मन माझ हरवून जात
का कळत नाही तू दूर गेलीस की सारख तुझीच आठवण काढत,
तू समोर आलीस की धडधडत माझ्या ह्रदयात
आणि तू हसली की तुझा चेहरा राहतो माझ्या मनात,
तुझ्या एका शब्दावर माझ पूर्ण आयुष्य आहे
पण तू जर नकार दिलास तर जीवनात सगळ काही गमावल्या सारख आहे,
तूला वाटतयं तू सोडून गेलीस तर मिळेल मला दुसरी
पण तूला काय माहित माझ्या
मनात जागा आहे फक्त तुझीच ,
झाडावर आसलेल फुल पाहतो आपण झाड नाही
तुझ्यावर प्रेमच करत होतो मी प्रेमाच नाटक नाही,
कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तुला विसरण शक्य नाही
कारण पहिल प्रेम आहे ते आणि पहिल प्रेम कधी विसरता येत नाही....
_ प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा