बघत तर रोजच असते मला,
पण जवळ कधीच येत नाही,
बोलावस तर खूप वाटं तिला माझ्याशी
पण शब्दच कधी तिच्या ओठांवर येत नाही,
मला बघून हसते तर नेहमीच
पण काय माहित मी जवळ गेल्यावर का हसत नाही,
ति चिडली की खुप छान दिसते
पण तिला कधी माझ्यावर चिडताच येत नाही,
तिचे डोळे बघीतले की तिच्या डोळ्यात दिसत मला आमच स्वप्न
पण स्वप्नातून हकिकत मध्ये ति कधी येतच नाही,
ति आहेच इतकी सुंदर की वाटतं फक्त तिलाच पहात रहाव
आणि तिला पाहील की मी माझाच राहत नाही,
वाट जावून सांगाव तिला की तुच आहेस माझ्या स्वप्नांची राणी
पण तिच्या समोर जायची हिंमतच कधी होत नाही,
वागते अशी जशी प्रेयसीच आहे ती माझी
पण प्रेम तर माझ्यावर करतच नाही,
असतात काही नशीबवान ज्यांना मिळते त्यांची स्वप्नसुंदरी
आणि असतात काही माझ्यासारखे ज्यांची स्वप्नांची राणी राहते त्यांच्या स्वप्नांमधी...
_प्रथमेश देशमुख...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा