"कोणी तरी"
"कोणी तरी"
कोणी तरी असावी
आपली काळजी घेणारी
आपल्या डोळ्यात पाणी आलं
तर आपल्याला हसवणारी
आपण दूर गेल्यावर
आपली आठवण काढणारी
आपण नाराज झाल्यावर
आपल्याला लाडानी मनवणारी...
कोणी तरी असावी
आपल्याला सावरणारी
आपल चुकीच पाऊल पडल
तर आपल्याला योग्य दिशा दाखवणारी
आपण वाटेवरून चालत असताना
आपल्याला मागून प्रेमानी हाक मारणारी
आपण नजरे आड झाल्यावर
कावरी बावरी होवून आपल्याला शोधणारी...
कोणी तरी असावी
आयुष्यभर आपली साथ देणारी
आपण जगत असताना
फक्त आणि फक्त आपल्यासाठी जगणारी
आपण तिच्यावर प्रेम करत असताना
आपली स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारी
आपण तिच्या पासून दूर गेल्यावर
आपल्या शिवाय एक क्षण ही न रहावू शकणारी
खरच कोणी तरी असावी अशी
माझ्यावर जीवापाड मनापासून प्रेम करणारी
कोणी तरी.....
_प्रथमेश देशमुख.
कोणी तरी असावी
आपली काळजी घेणारी
आपल्या डोळ्यात पाणी आलं
तर आपल्याला हसवणारी
आपण दूर गेल्यावर
आपली आठवण काढणारी
आपण नाराज झाल्यावर
आपल्याला लाडानी मनवणारी...
कोणी तरी असावी
आपल्याला सावरणारी
आपल चुकीच पाऊल पडल
तर आपल्याला योग्य दिशा दाखवणारी
आपण वाटेवरून चालत असताना
आपल्याला मागून प्रेमानी हाक मारणारी
आपण नजरे आड झाल्यावर
कावरी बावरी होवून आपल्याला शोधणारी...
कोणी तरी असावी
आयुष्यभर आपली साथ देणारी
आपण जगत असताना
फक्त आणि फक्त आपल्यासाठी जगणारी
आपण तिच्यावर प्रेम करत असताना
आपली स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारी
आपण तिच्या पासून दूर गेल्यावर
आपल्या शिवाय एक क्षण ही न रहावू शकणारी
खरच कोणी तरी असावी अशी
माझ्यावर जीवापाड मनापासून प्रेम करणारी
कोणी तरी.....
_प्रथमेश देशमुख.
भारी आहे
उत्तर द्याहटवा