"कळत नाही मला"
कळत नाही मला आस का वागतेस
प्रेम करूनही माझ्यावर माझ्यापासून दूर का जातेस
बोलावस वाट माझ्याशी तरी नेहमी अबोल का राहतेस
ओठांवरचे शब्द मनामध्येच का ठेवतेस
कळत नाही मला आस का वागतेस...
दुरूनच मला बघून नजरे आड का ठेवतेस
ओळखूनही मला न ओळखल्या सारख का करतेस
वर्षानुवर्षांच आपल हे नात अस एका क्षणात का तोडतेस
कळत नाही मला आस का वागतेस...
मला तुझी गरज असताना मला अस एकट्याला सोडुन का जातेस
मरे पर्यंत माझ्या बरोबर राहशील अस वचन दिल होतस ते अस तोडून का जातेस
वचनाच जाऊदे ग पण माझ हृदय अस तोडून का जातेस
कळत नाही मला आस का वागतेस...
तुटलेल्या हृदयाचे आजून किती तुकडे करतेस
माझ्या शिवाय जगन शक्य नाही तरी माझ्या पासून दूर का जातेस
माझ्या मनामध्ये एकदा राहून तर बघ माझ मन अस तोडून का जातेस
कळत नाही मला आस का वागतेस
कळत नाही मला आस का वागतेस...
_ प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा